Dictionaries | References

निपुतशांत

   
Script: Devanagari
See also:  निपुताशांति , निपोतशांति , निपोताशांत

निपुतशांत     

 स्त्री. १ कुलाचे , वंशाचे , जातीचे निर्मूलन . २ ( व्यापक ) राज्याचा उच्छेद ; लय ; जंगलाचा किंवा झाडांच्या लागवडीचा नाश , फन्ना ; पूर्णनाश . [ नि = नाही + पोत = पुत्र + शांति = विश्रांति , स्तब्धता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP