Dictionaries | References

निरबुजणे

   
Script: Devanagari

निरबुजणे     

अ.क्रि.  चमकणे ; दचकणे ; भिणे ; बुजणे . [ बुजणे ]
उ.क्रि.  भरणे ; भरुन निघणे ; मिटणे ; बुजणे ; बंद करणे , होणे ( भोंक , भेग वगैरे ). मुखी आणि नासिकानयनी । व्याल निरबुजले रजकणी । [ बुजणे = ठासून भरणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP