Dictionaries | References न निवविणे Script: Devanagari Meaning Related Words निवविणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निववणे निवविणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ थंड , गार करणे ( तापलेली वस्तु ) २ ( ल . ) कमी करणे ; शमविणे . ३ आनंदविणे ; तृप्त करणे ; संतुष्ट करणे ; शांत करणे . प्रियशिष्य धनंजयगुण वर्णुनियां यांसि हृदय निववूं द्या । - मोविराट ४ . १४ . ३ ( ल . ) उतार पाडणे ; उपशमन करणे ; हलके करणे . [ निवणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP