Dictionaries | References न निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी Script: Devanagari Meaning Related Words निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुम्ही फार निष्ठुरपणें वागूं लागला तर तुमच्याबद्दल असंतोष उत्पन्न होऊन तुम्हांला शत्रु उत्पन्न होतात व त्यापासून तुम्हांस धोका होण्याचा संभव असतो.सवि. ७३९ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP