Dictionaries | References न निसंतान Script: Devanagari Meaning Related Words निसंतान A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Extinction of a race or family: also childlessness. Pr. कुसंतानापेक्षां नि0 बरें. 2 fig. Eating all up; making clean work; clearing the decks. निसंतान Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Extinction of a race or family; childlessness. Pr.कुसंतानापेक्षां निसंतान बरें. Eating all up; making clean work. निसंतान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ निर्वंश ; कुलक्षय . बळी अबळाते खाय । हेंचि बाधित जरी होय । मासयां कां न होय । निसंतान । - ज्ञा १६ . ३०२ . २ मूलबाळ नसणे ; झालेले न जगणे . २ ( ल . ) नाश ; विध्वंस ( शिव्याशाप देतांना योजतात ). ३ ( ल . ) फन्ना ; चट्टामट्टा ; खाऊन फस्त करणे . निरानिपटा पहा . [ सं . ] म्ह ० कुसंतानापेक्षां निसंतान बरे .०करणे ( ना . ) मोडतोड , विध्वंस करणे .०मानणे निसंतान होणे ( हा एक वाईट शाप आहे ). तुझे अल्प काळे निसंतान माने । - किंकर द्रौपदीवस्त्रहरण २४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP