Dictionaries | References न नेहमी Script: Devanagari See also: नेहेमी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेहमी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Constantly, continually, regularly, habitually. 2 Laxly. For ever, utterly, altogether, quite. Ex. हा घोडा तुला ने0 दिल्हा. Rate this meaning Thank you! 👍 नेहमी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. कायम , तिन्ही त्रिकाळ , नित्यश :, नियमितपणे , निरंतर , नेमाने , सतत , सदान्कदा , सदासर्वदा , सदोदित , सदैव . Rate this meaning Thank you! 👍 नेहमी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb सर्वकाळी Ex. नेहमी खरे बोलावे./ ती नेहमी देवाचे स्मरण करत असते. MODIFIES VERB:अभिव्यक्त करणे काम करणे ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:सदैव सदोदित सदा सर्वदा अहर्निश अहोरात्र अष्टौप्रहर तिन्हीत्रिकाळ त्रिकाळ तिकाल दिवसरात्र रात्रंदिवस नित्य ऊठसूठ उठताबसताWordnet:asmসদায় bdजेब्लाबो benসবসময় gujહંમેશા hinहमेशा kasہَمیشہٕ kokसदांच malഎപ്പോഴും mniꯃꯇꯝ꯭ꯄꯨꯝꯕꯗ oriସବୁବେଳେ panਹਮੇਸ਼ਾ sanसदा tamஎப்பொழுதும் urdہمیشہ , سدا , ہردم , ہمہ وقت , روزانہ , مستقل , ہروقت , ہرلمحہ , مسلسل , لگاتار See : प्रायः Rate this meaning Thank you! 👍 नेहमी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. १ सतत ; नित्यशः अविरत ; नियमितपणे ; सदोदित ; नेमाने . तो नेहमी पढायला जातो . २ सदासर्वदा ; सर्वथा ; कायम ; पूर्णपणे ; अगदी . हा घोडा तुला नेहमी दिला . [ सं . नियम ? ]०खर्च पु. वार्षिक नेमणूक ; जमाबंदीतून काढलेला ठराविक खर्च किंवा नियमित वजावट . Related Words नेहमी जो मनुष्य कर्जदार, त्याला नेहमी शब्दमार हमेशा ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज सदा ہَمیشہٕ सदांच सधैँ जेब्लाबो எப்பொழுதும் ఎల్లప్పుడు ସବୁବେଳେ ਹਮੇਸ਼ਾ હંમેશા সবসময় always সদায় എപ്പോഴും frequently oft oftentimes ofttimes ever often e'er उठताबसता ऊठसूठ दिवसरात्र तिकाल तिन्हीत्रिकाळ बारा महिने अठरा काळ बारा महिने तेराकाळ provided always that कानीं कपाळीं ओरडणें कानीं कपाळीं रडणें खर्याचे खांड ऊठ सोट्या कूट (कुट्ट) हमी श हमीशा खा खा करणें खुदाके गहजबसे डरते रहीये कारटे पोरटे, सदा चोरटे उत्तमस्य उत्तमं फलं अज्ञानामुळें पीडा वेळोवेळे जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती चांगला माल लौकर खपतो चांगले केल्याचें स्मरण, गोड लागे मनीं चुलीची फरफर, म्हतार्याची किरकिर चुलीची फुरफुर, म्हातारीची कुरकुर चूल भानवशा आडेचो संग, करडाची धग आपल्यावर उपकार, जाहल्या स्मरावा वारंवार खाटलें कुजवणारा खाटलेंवाईक अंत्यस्थित असहिष्णू अन्नभोक्ता गरीबाची गाय आणि तोंडाकडे पाह्य गुंतागुंतीचा दिवास्वप्न पाहणे छिचडी तेल्याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्याजवर तक्केफाड येतांजाता मदत करणे नाकझाडया नेपाळ्या पक्की हमेश हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें कावळ्या दोळो तवश्या पिपरेर (निडयेर) घासतां दगड सतत, शेवाळ निर्माण न होत usually कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड वारंवार जोंवर श्र्वास, तोंवर आस लका आत्मरत आर्जविक आल्या गेल्याचे घर आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी खावें काय पुरुषानें? उत्तर दम गरळ ओकणे कामांत मग्न, त्याला कसले विघ्न कामाची कसूं, पोंचाची सासू कारकुनी घट्टा कारकुनी चिन्ह कास धरणे उद्योग्याची सद्दी जोरावर, आळशाला मंदी जन्मभर इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची इच्छी परा ते येई घरा ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें उठ पाय बाहेर कच्चा रंग कट्यार जिवाला असणें कट्यार जिवाला लागणें कधीमधी कपाळ फुटकें, करी लटकें कपाळी भद्रा असणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP