Dictionaries | References

न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली

   
Script: Devanagari

न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली     

वरवधूंचें नहाणें असतांना तीं एकमेकांवर चुळा टाकतात त्या पाहून मुलीच्या आईस फार आनंद होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP