Dictionaries | References प पडकली कोल्ही, तेंच रान Script: Devanagari Meaning Related Words पडकली कोल्ही, तेंच रान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [पडकली=लालचावली, संवकली] एखाद्या रानांत एकदां पोटभर खाद्य मिळाल्यामुळें लालूच पडून एखादी कोल्ही पुन्हां पुन्हां त्याच रानांत जाईल तर ती प्राणसंकटात पडण्याचा संभव आहे. मोहास भुलून एकादा माणूस एकदां ज्या गोष्टीनें लाभ झाला तीच गोष्ट पुन्हां करील तर लाभा. ऐवजीं हानि होण्याचा संभव आहे. ‘म्हातारा म्हणून एक दिवस तुला शेरभर तांदूळ घातले. तू आपला रोजच येऊं लागलास. पडकली कोल्ही तेंच रान’. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP