Dictionaries | References प परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें Script: Devanagari Meaning Related Words परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सोन्याची परीक्षा ज्याप्रमाणें कसोटीच्या दगडावर घांसून करतात त्याप्रमाणें मनुष्याची परीक्षा त्यास थोडें फार द्रव्य दिल्यास तों तें परत करतो किंवा नाहीं या गोष्टीकडे पाहून करतां येते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP