Dictionaries | References प पर की आस, सदा निरास Script: Devanagari Meaning Related Words पर की आस, सदा निरास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो दुसर्याची आशा धरुन बसतो त्याची नेहमी निराशा होते. लावी पक्षीण आणि तिचीं पिलें या गोष्टींत हेंच ताप्तर्य आहे. तु०-जो दुसर्यावरी विश्वासला। त्याचा कार्यभाग बुडाला॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP