Dictionaries | References प पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें Script: Devanagari Meaning Related Words पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (ब.) पादासारख्या क्षुल्लक वस्तूचा एकसारखा नाद लावणेटुमणें लावणें व त्या नादाचा परमेश्वर करणें, म्हणजे त्याला परमेश्वरासारखें खूप महत्त्व देणें, क्षुल्लक गोष्टीला नसतें महत्त्व देऊन सारखें टुमणें लावणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP