Dictionaries | References

पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा

   
Script: Devanagari

पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा     

प्रथम नेहमीं कोणाशींहि वागतांना नम्रपणा धारण करावा व मग जसा प्रसंग पडेल तसे वर्चस्व गाजवावें. मोठया मनुष्याशी वागतांना प्रथम नम्रतेनें बोलावें पण स्पष्टपणें बोलण्यास व बरोबरी करण्यास किंवा वरचढपणा करण्यास भिऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP