Dictionaries | References प पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ Script: Devanagari Meaning Related Words पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तेथें बिबव्याचें काम। अधमासी तो अधम” तुगा ४१९९. ज्या ठिकाणी जी गोष्ट उपयोगी तीच तेथें योजिली पाहिजे. भलती गोष्ट तेथें चालणार नाहीं. या ठिकाणी तुकारामानीं आणखी सुंदर उदाहरणें दिलीं आहेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP