Dictionaries | References प पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे Script: Devanagari Meaning Related Words पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाहुना सहज येतो व जातो पण त्यामुळें घरच्या यजमानाची अगदीं त्याचा आदरसंत्कार करण्याच्या कामीं तारांबळ उडून जसा कांही नवरदेव लग्नाला येण्याची वेळ झाली आहे त्याप्रमाणें धांदल उडते. [वाधावणें=वरधावा.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP