Dictionaries | References प पिशाच्या हातांत कोलती Script: Devanagari See also: पिशाच्या हातीं कोलती Meaning Related Words पिशाच्या हातांत कोलती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वेडयाच्या हातांत कोलीत. अविश्वासू लोकांच्या हातीं महत्त्वाची कामें सोंपविल्यानें त्याचे परिणाम घातुक होतात. ‘पाजी दुर्मंति मद्य, दे खळ पिशाहातीं स्वयें कांकडा।’मोकृवि ६१.९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP