Dictionaries | References

पीठ विकायचें आणि गाजरें विकत घ्यायचीं?

   
Script: Devanagari

पीठ विकायचें आणि गाजरें विकत घ्यायचीं?     

पिठानें जसें पोट भरेल तसें गाजरांनी भरणार नाहीं. चांगला पदार्थं देऊन हलकी वस्तु घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP