Dictionaries | References

पोपटपंची

   
Script: Devanagari

पोपटपंची     

ना.  अर्थ न समजता बोलणे , केवळ शब्दज्ञान , नुसती बडबड .

पोपटपंची     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अर्थ माहीत नसताना केलेले बोलणे   Ex. तो कोणत्याही विषयावर पोपटपंची करू शकतो

पोपटपंची     

पोपट ज्याप्रमाणें शिकवलेले शब्द अर्थ न कळतां उच्चारतो त्याप्रमाणें निरर्थक केलेली बडबड
वटवट
अल्पविद्या. ‘अलीकडील जी पोपटपंची तीस पूर्वी मुळींच थारा न मिळून’ -नि १०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP