Dictionaries | References प प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान् Script: Devanagari Meaning Related Words प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 माता जेव्हां मुलास जन्म देत तेव्हां तो मलमूत्रमय स्थितींत असतो पण तोच पुढें कर्तबगार निघाला म्हणजे सर्व कुळाला भाग्याचे दिवस आणतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP