Dictionaries | References फ फडशा चालविणें Script: Devanagari Meaning Related Words फडशा चालविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 संहार किंवा नाश करण्याचा क्रम ठेवणें. ‘ अनेक दुर्मतांनीं व दुराग्रहांनीं महारोगाप्रमाणें या देशाच्या बुद्धीचा, नीतीचा व शरीरसामर्थ्याचा हजारों वर्षै फडशा चालविला आहे. ’ -आगरकर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP