Dictionaries | References

फलकारा मारणें

   
Script: Devanagari
See also:  फलकारे मारणें

फलकारा मारणें     

( जातां येतां पदर उडतो यावरुन ) ऐटीनें हिंडणें
दिमाखानें खेपा घालणें
येजा करणें. ‘ उगीच इकडून तिकडे तिकडून इकडे नांवाला चार कागद हातांत घेऊन फलकारे मारले कीं - फा..., नाट्यछ्टा २.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP