Dictionaries | References

फुटक्रिया

   
Script: Devanagari

फुटक्रिया     

 स्त्री. ( महानु .) दैव ; भाग्य ; कर्म ; संचित ; ' फुटक्रिया थोर आहे .' फुटक्रिया संपली कुंठली .' ' फुटक्रिया जोपर्यंत आहे तोपर्यंत राज्य .' ( सं . स्फुटक्रिया )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP