Dictionaries | References फ फूल नाहीं फुलाची पाकळी Script: Devanagari Meaning Related Words फूल नाहीं फुलाची पाकळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फार मोठें नाहीं व लहानसेंच ( आदर - सन्मान कृताज्ञतादर्शक खूण म्हणून ) कांही तरी अल्पसेंथोडेसें. ( गो.) फूलथीं पाकळी. तु ० -पत्रं पुष्पं फलं तोयं । ‘ फूल नाहीं फुलाची पाकळी या न्यायानें आम्हीं या मानपत्रासोबत सादर केलेली लहानशी रक्कम आपण स्वीकारावी ’ -लो. टिळक यांच्या ६व्या वाढदिवसाचें मानपत्र. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP