Dictionaries | References ब बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! Script: Devanagari Meaning Related Words बकर्याच्या आई! किती काळजी करशील बाई! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बकरें हें केव्हांना केव्हां तरी मारलें जाणारच. तेव्हां त्याच्या आईनें त्याची रात्रंदिवस अतिशय काळजी करुन काय फायदा ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP