Dictionaries | References ब बख्खळ Script: Devanagari See also: बखळ Meaning Related Words बख्खळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. कितीतरी , खूप , भरपूर , हवे तेवढे . बख्खळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. उघडी , मोकळी जागा , अंगण .घरें इ० न बांधलेली किंवा लागवड न केलेली जागा .पडून राहिलेली किंवा पडीक जागा ; पडक्या घराची मोकळी जागा .( ल . ) विस्तीर्ण व वैराण प्रदेश ; ओसाड जागा .घरांतील , त्या भोंवतालची रिकामी जागा .( विरु . भकाळी , भकाटी ) उपासामुळें पोटाला पडलेली खळी , खळगा . ( क्रि० पडणें ; बसणें ).छपर , भुई इ० वरील पोकळ , खोलगट जागा . ( क्रि० पाडणें ; पडणें ). [ का . बक्कल = मोरी , गटार ] - वि .खुली स्वच्छ ( जागा ).पुष्कळ ; विपुल ; मुबलक ( संख्येनें , परिमाणानें ). त्या विहिरीला बखळ पाणी आहे . [ भक्कळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP