Dictionaries | References

बजावणे

   
Script: Devanagari

बजावणे     

क्रि.  ताकीद देणे , दटावून सांगणे , निक्षून सांगणे ;
क्रि.  अमलात आणणे ( कोर्टाचा हुकूम ), हुकूमाप्रमाणे करणे .

बजावणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  अधिकाराने एखादे कार्य किंवा गोष्टीसाठी सूचना देणे किंवा सक्तीने सांगणे   Ex. मालकाने नोकरांना बजावले की बैलांना फक्त कोंडा खायला घाल.
HYPERNYMY:
फर्मावणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
hinताकीद करना
kanತಾಕೀತು ಮಾಡು
verb  एखाद्या विशेष पद्धतीने किंवा विशेष प्रभाव वा परिणामकारक काम करणे किंवा प्रभाव टाकणे   Ex. तुमच्या निलंबनात मी कोणतीही भूमिक बजावली नाही.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
निभावणे
Wordnet:
ben(ভূমিকা)গ্রহণ করা
gujભજવવું
kanಪಾತ್ರ ಮಾಡು
kas۔۔۔۔۔۔۔۔
malകൊടുത്തു തീർക്കുക
oriଭୂମିକା ଗ୍ରହଣ କରିବା
panਨਿਭਾਉਣਾ
tamபாக்கியுமில்லாமல் செலுத்து
telచెప్పలేకపోవు
urdاداکرنا , نبھانا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP