Dictionaries | References

बज्या बजाहां

   
Script: Devanagari
See also:  बजां

बज्या बजाहां     

क्रि.वि.  
रास्त ; योग्य . त्यास हे गोष्ट ब - ज्या आहे . - दिमरा १ . ७ .
मुक्रर ; कायम . बजा आणिली ( = केली ) - इम २३६ .
स्वत :; खुद्द ; जातीनें . सरदारांकडून काम रेटेना तेव्हां बजाहां महाराज गेले .
मार्फत , वतीनें . [ फा . ब - जा ]
०सावकार   धनी - पु . स्वत : चे हिंमतीवर व्यापार , सावकारी इ० करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP