Dictionaries | References ब बत्तिसी Script: Devanagari See also: बत्तिशी Meaning Related Words बत्तिसी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used upon occasions of abusive, obscene, or ill-omened speech. बत्तिसी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An aggregate of thirtytwo; e. g. a set of teeth: age of thirtytwo years. Saying, prediction. Ex.तो बोलल्याप्रमाणें कार्य झालें तेव्हां त्याची बत्तिशी चांगली आहे. ब० दाखविणें To show the teeth; to grin &c.ब० लवणें To predict (evil).ब वटणें To come to pass; to take place.ब० हलविणेंपाडणें To make one's teeth rattle.ब. हलविणें, हलणें To use boding speech; to predict evilव० रंगविणें (To make one's teeth bleed) by a blow. To redden one's gums and mouth by eating विडा. बत्तिसी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. बत्तिसांचा समुच्चय उदा० ( अ ) दांतांची संख्या ; ( माणसाच्या तोंडांत एकूण बत्तीस दांत असतात त्यावरुन ) दातांची कवळी . पूषाची पाडोनि बत्तिशी । घातली होमीं । - कथा ३ . ११ . १५३ . ( आ ) वयाची बत्तिशी ; बत्तीस वर्षे वयाचा काळ . आम्ही बत्तिशींत होतों तेव्हां पांच मणांचें ओझें उचलीत होतों . ( इ ) ताग्याची , जाळ्याची लांबी . उदा० बत्तीस हात लांबीचा तागा .( ल . ) बोलणें ; भाषण ; भविष्य . तो बोलला होता कीं तुमचें कार्य होईल त्याप्रमाणें कार्य झालें तस्मात त्याची बत्तिशी चांगली आहे .स्त्रियांचें एक व्रत ; बत्तीस पौर्णिमा . [ बत्तीस ] म्ह० तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती ! = तेहतीस कोटी देवांच्यानीं जें होत नाहीं तें बत्तीस दांतांनीं ( तोंडानें ) होतें ( अशिष्ट भाषणांत प्रयोग ). ( वाप्र . )०दाखविणें क्रि . हंसणें ( हंसतांना दांत दिसतात यावरुन ).०पाडणें हालविणें -दांत घशांत घालणें .थोबाडींत मारुन दांत पाडणें ; सारे दांत पडतील इतक्या जोरानें थोबाडीत मारणें .०रंगविणें दातांतून रक्त निघेल इतक्या जोरानें थोबाडीत मारणें .( ल . ) विडा खाऊन तोंड व हिरड्या रंगविणें .०लवणें ( वाईट गोष्टीचें ) भाकीत करणें .०वठणें घडून येणें ; घडणें ( अशुभ गोष्ट ).०हालविणें - अनिष्टसूचक भाषण करणें ; वाईटाचें भाकीत करणें .हालणें - अनिष्टसूचक भाषण करणें ; वाईटाचें भाकीत करणें .०मसाला पु. घोडे , उंट इ०स देण्याचा बत्तीस औषधें एकत्र करुन तयार केलेला मसाला . बत्तिसा पु .बत्तिशी मसाला .बत्तीस द्रव्यांचा बाळंतिणीस द्यावयाचा काढा .( ल . ) पुष्कळ पदार्थांचें मिश्रण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP