Dictionaries | References ब बनिया देते नहीं, पुरा तोल Script: Devanagari Meaning Related Words बनिया देते नहीं, पुरा तोल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) वाणी तर मुळांतच कांहीं देत नसतां आपण पुरा तोल मागणेंमुळांतच कांहीं नसतां आणखी पुढील गोष्टी सांगणें. " वास्तविक दिल्लीचा ठराव केव्हांच ठार झाला असून, तो गुपचुप पुरुन टाकण्याचें बाकी राहिलें आहेआज आपण तो पुनः जिवंत करुं पाहत आहोंत. ‘ बनिया तो कुछ देते बी नहि, लेकिन आप कहते है पुरा तोल ! ’ ही शरणागति कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेला मुळींच शोभत नाहीं. " -केसरी -३०-७-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP