Dictionaries | References ब बयावल Script: Devanagari See also: बयाज , बयाद Meaning Related Words बयावल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bayāvala n Detail &c. See बयाद. बयावल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. विस्तार इ० . बयाद पहा .पुस्त्रीन .विस्तार ; तपशीलवार सांगणें .सबब ; निमित्त . बयादीवर बयादी चालविल्या . [ अर . बयाज ]०सांगणें लावणें दाखविणें - अडचणी आणणें ; आक्षेप काढणें ; सबबीदाखल व समजुतीदाखल लांबलचक गोष्ट सांगणें .०खोर बयादी जी - वि . कंटाळवाण्या पुनरावृत्तीची ; लांबलचक सांगण्याची , स्पष्टीकरणाची संवय असलेला ; पाल्हाळ्या ; दीर्घसूत्री ; सबबी सांगणारा .०खोरी स्त्री. शब्दपाल्हाळ इ० कांचे ठिकाणीं आसक्ति .०वार क्रिवि . विस्तारानें ; तपशीलवार ; व्यवस्थेशीर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP