|
वि. दूरदूर ; विरळ ; घट्ट नसलेल्या विणीचा ( कपडा , चटई , वीण , दांत , ओळ ). [ सं . विरल ? ] बरगळणें , बरंगळणें - अक्रि . विरळ विणीचा ; रचनेचा , ठेवणीचा असणें ( कपडा , दांत इ० ). बहकणें ; विसंगत बोलणें ; बडबडणें . उत्कंठित , अधीर होणें . ( प्राय : बारगळणें ) भडकणें .
|