Dictionaries | References ब बलबलपुरी माजणें Script: Devanagari Meaning Related Words बलबलपुरी माजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फार गोंधळ, अंदाधुंधी होणें. ‘ जसें ज्याला बरें वाटेल तसें त्यानें वागावें अशी बलबलपुरी व प्रपंच माजला आहे. मग आम्हांला जयाची आशा कशी करतां येईल ! ’ -पामो २८३. ‘ राजे लोक ऐष आरामी झाले म्हणजे...चांगल्याची बूज नसते यामुळें सगळी बलबलपुरी होऊन जातें. ’ - बाजीराव. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP