Dictionaries | References ब बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती Script: Devanagari Meaning Related Words बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बहीणभाऊ एकाच आईबापांचीं लेंकरें असतात पण त्यांचें पटत नाहींतपण तींच नवरा बायको निरनिराळ्या घरीं जन्म घेऊनहि सुखाचा संसार करतात. सख्या भावंडांचें पटत नाहीं पण आपल्या पसंतीच्या तिर्हाइताशीं पटतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP