Dictionaries | References

बांडी

   
Script: Devanagari

बांडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Crop-damage &c. See पीक नुकसानी.

बांडी     

 स्त्री. 
पिकाची खराबी ; नुकसानी ; नापिकी . पीकनुकसानी पहा .
( व . ) कणीस बाहेर न पडतां वांझ रहिलेलें ताट ; बांड .
( व . ) तूट ; टंचाई ; नपूर . पोळीची बांडी आली .
( ना . ) कमरेपर्यंत लांब व अर्ध्या बाह्यांचा कोट .
( ठाणें ) पोहरा ; मडकें ; ताडी सांठविण्याचें मडकें .
( व . ) सुताची लाथी .
( ल . ) रुपें - गुजा . [ बांडा = आंखूड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP