Dictionaries | References ब बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या Script: Devanagari Meaning Related Words बाजार भरला, उचल्यांनीं कंबरा बांधिल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कशास कांहीं पत्ता नाहीं तोंच एखादी गोष्ट उतावळीनें करणें. ‘ बाजार भरण्याच्या आधीं उचल्यांनीं आपल्या कंबरा बांधल्या तर त्यांस काय प्राप्त होणार आहे ? ’ -शाब १.७५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP