Dictionaries | References

बाधणें

   
Script: Devanagari

बाधणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with some disease or evil; to blast;--used of a pishách or devil: also to affect or act upon hurtfully--poison, a malediction, a spell or charm, one's own wickedness or sin. 3 To oppose or withstand: also to obstruct or impede more generally. 4 Used also as v i in the general sense To act, work, or operate injuriously; as नदीची थंडी एथवर बाधती.

बाधणें     

उ.क्रि.  
बाधा करणें ; दु : ख देणें ; अपकार करणें ; दूषित करणें .
खाल्लेलें अन्न किंवा केलेलें कर्म न पचणें ; त्यापासून पीडा उत्पन्न होणें ; बाधक होणें ; रोग किंवा दु : ख यांची पीडा होणें .
पिशाचानें पछाडणें ; झपाटणें . ( विष , शाप , मंत्रतंत्र , दुष्टकृत्य , स्वत : चें दुष्टकृत्य किंवा पाप यांचा ) वाईट परिणाम होणें ; इजा पोहोंचणें .
प्रतिकार करणें ; अडथळा उत्पन्न करणें ; मोडा घालणें ; अडचण करणें .
अपकार होईल अशा रीतीनें क्रिया करणें ; इजा पोंचणें , पोहोंचविणें . नदीची थंडी एथवर बाधली .
निरसणें . - हंको . अहो आत्मेनि जें बाधे । तेंचि आत्मेनसि नांदे । - अमृ ७ . ३० . [ सं . बाध = पीडा करणें ] बाधन - न . प्रतिकार ; अडथळा ; मनाई ; मोडा . ( विशेषत : तर्कशास्त्र व व्याकरणांत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP