Dictionaries | References

बायींतुल्यां मांडकाक बायींच ब्रह्मांड

   
Script: Devanagari

बायींतुल्यां मांडकाक बायींच ब्रह्मांड     

( गो.) विहिरींतला बेडूक विहिर हेंच ब्रह्मांड समजतो. कूपमंडूक वृत्ति. संकुचित बुद्धीचा माणूस आपल्या माहितीच्या पलीकडे कांहींतरी आहे हें समजायलाच तयार नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP