Dictionaries | References

बायेची जोड न्हाणाक नि खाणाक बाद

   
Script: Devanagari

बायेची जोड न्हाणाक नि खाणाक बाद     

( गो.) बाईची मिळकत न्हाणें आणि खाणें याच्यांतच खर्च व्हायची. स्त्रिया या स्नान आणि खानपान यांच्या शोकीन असतात. या समजुतीवर ही म्हण आधारलेली आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP