Dictionaries | References

बालजबूल

   
Script: Devanagari

बालजबूल     

 पु. ( ख्रि . ) सैतान ; भूतांचा राजा . भूतांचा अधिपति बालजबूल याच्या योगानेंच हा भुतें काढतो . - मत्त १२ . २४ . [ हिब्रू . बाल झबूब - माशांचा स्वामी , नरकाचा प्रभु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP