Dictionaries | References

बाळे चिन्न कयला वाळे

   
Script: Devanagari

बाळे चिन्न कयला वाळे

   ( गो.) मुलीचें लक्षण झिजून हलके झालेले वाळे तिच्या पायांत घातल्यावर कळतें. ते जर तिनें चांगले टिकवले तर ती मुलगी पुढें आपला संसार राखून सवरुन करील ही खात्री पटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP