Dictionaries | References

बावन वीर

   
Script: Devanagari

बावन वीर     

पुढील क्षुद्रदेवता समूह -
महाबीर,
हनुमान्,
वेताळ,
नरसिंह,
महंमदा,
भैरव,
कलवा,
शोक्या,
जिंदाशामदार, १० साकडे सुलतान, १
रक्तया, १
मसण्या, १
खापर्‍या, १
ह्मसासुर, १
आंगीया, १
गोग्या, १
सगत्या, १
लगा, १
झापडया, २० मुंजा, २
नेपाळ, २
जयपाळ, २
इस्माल, २
लखवा, २
कवडया, २
काळ, २
अघोरी, २
नरक्या, २
झोटिंग, ३० किलकिला, ३
चेढा, ३
समन्या, ३
जमनजती, ३
धावडया, ३
कचिया, ३
पकिया, ३
गोरखिया, ३
धुरधुर्‍या, ३
धुलियामसान, ४० जलतयामसान, ४
मीराअमद, ४
सैयदकबीर, ४
गवरीखबा, ४
रणधुमासुर, ४
शेकिया, ४
तेलिया, ४
तुंडा, ४
कोडीलुजा, ४
जंगली धुलीया, ५० चीरडीयामसान, ५
बीर विक्रमाजीत, ५
इस्माल जोगी. -( मंत्रशास्त्र ).
पराक्रमी हुशार मनुष्य.
( नाग.) नामर्द
भित्रा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP