Dictionaries | References ब बावन Script: Devanagari See also: बावनचंदन , बावनया , बावना , बावन्न Meaning Related Words बावन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective पचास और दो Ex. सीता ने माया से बावन रूपए उधार लिए । MODIFIES NOUN:कार्य वस्तु जीव ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:५२ 52Wordnet:asmবাৱন্ন bdबाजिनै benবাহান্ন gujબાવન kanಐವತ್ತೆರಡು kasدُوَنٛزَہ , ۵۲ , 52 kokबावन malഅന്പത്തി രണ്ട് marबावन्न mniꯌꯥꯡꯈꯩꯅꯤꯊꯣꯏ oriବାଉନ panਬਵੰਜਾਂ sanद्वापञ्चाशत् tamஐம்பத்திரெண்டு telయాభైరెండు urdباون , ۵۲ noun पचास और दो के योग से प्राप्त संख्या Ex. बावन को तीन से विभाजित नहीं किया जा सकता है । ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:५२ 52Wordnet:asmবাৱন্ন benবাহান্ন kasدُوَنٛزاہ malഅമ്പത്തി രണ്ട് nepबाउन्न panਬਵੰਜਾ sanद्विपञ्चाशत् tamஐம்பத்தியிரண்டு telయాభైరెండు urdباون , ۵۲ , 52 बावन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective पन्नास आनी दोन Ex. सीतेन माया कडल्यान बावन रुपया उश्णे घेतले MODIFIES NOUN:कार्य वस्तू जीव ONTOLOGY:संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmবাৱন্ন bdबाजिनै benবাহান্ন gujબાવન hinबावन kanಐವತ್ತೆರಡು kasدُوَنٛزَہ , ۵۲ , 52 malഅന്പത്തി രണ്ട് marबावन्न mniꯌꯥꯡꯈꯩꯅꯤꯊꯣꯏ oriବାଉନ panਬਵੰਜਾਂ sanद्वापञ्चाशत् tamஐம்பத்திரெண்டு telయాభైరెండు urdباون , ۵۲ noun पन्नास आनी दोन एकठांय जावन जाल्लो आंकडो Ex. बावनांक तिनांनी भागूंक जमना ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবাৱন্ন benবাহান্ন kasدُوَنٛزاہ malഅമ്പത്തി രണ്ട് nepबाउन्न panਬਵੰਜਾ sanद्विपञ्चाशत् tamஐம்பத்தியிரண்டு telయాభైరెండు urdباون , ۵۲ , 52 बावन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fifty-two.Vomiting. बावन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Fifty-two. बावन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ५२ ही संख्या . न. उत्तम सोनें ; बावनकशी सोनें . बावनासि केवी कसवटी । उणें करुं शके । - कथा ४ . १६ . १३ . [ सं . पावन ] न. वांतीं ; ओकारी ; बासी बावन . [ सं . वमन ] न. उत्तम प्रकारचें चंदन ; मैलागरु चंदन . मोळिकारा धांडोळितां रानें । जेविं मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० . [ पावनाचा अपभ्रंश ; पावन = शुद्ध , पवित्र करणारा ; धूप . पावन हा शब्द चंदनाचा वाचक बनला असावा ]०कस न. उत्तम सोनें . बावनकसाची नाणीं । - वेसीस्व ७ . ५७ . [ बावन + कस ]०कशी वि. अतिशय शुद्ध व उत्तम ; बावन वेळां शुद्ध केलेलें ; ( सोन्याच्या शुद्धतेचे बावन कस धरले तर ) बावनहि कस ज्याचे उतरतात असें . सोनेंच बावनकशी न कसें म्हणावें । - र ६ .( ल . ) पवित्र ; निर्दोष ; प्रामाणिक ; ( मनुष्य , पदार्थ इ० ). [ बावनकस ]०खणी खाणी - स्त्री . ( पुणें . ) वेश्यांची गल्ली ( शुक्रवार पेठेंत खाजगीवाल्यांच्या पिछाडीस बावनखणांची एक चाळ होती . तींत वेश्या राहात असत त्यावरुन ).०बत्तिशा बाविशा - स्त्रीअव . बाराबाविशा पहा .०बीर पु. एक देवता समूह .पराक्रमी किंवा हुषार इसम .( नाग , निंदार्थी ) शूर ; पराक्रमी . म्ह० एक ठेंच खाई तो बावनबीर होई ; बावन ठेंचा खाई तो गद्धा होई . [ हिं . ] मातृका , मात्रुका - स्त्रीअव . ॐकारापैकीं अ , उ , म या तीन मात्रा व वरील बिंदु ही अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रा व त्या पासून पुढें बावन १६ स्वर व व्यंजनें मिळून ५२ मातृका . ॐकार आणि स्वर व व्यंजनें मिळुन ५२ मूळाक्षरें . आकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर । औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका । - दा १२ . ५ . ९ . [ बावन + मातृका अक्षर ]०मुद्रा स्त्रीअव . चंदनाच्या गंधाच्या मुद्रा , ठसा . बावनमुद्रा बुद्धिसमुद्रा परखुणमुद्रा सुवर्णमुद्रा दे आमुच्या । - पला ४ . बावन्नी स्त्री . ( गो . ) पत्यांच्या खेळांत तेरा हात करुन मिळालेला विजय . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP