Dictionaries | References

बिलवर

   
Script: Devanagari
See also:  बिलोर , बिल्लोर , बिल्वर

बिलवर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Crystal-glass. 2 Quartz-crystal: also calcareous spar.
bilavara & बिलवरी See बिलोर &c.

बिलवर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Crystal-glass. A kind of glass bangle worn by women. Some of the varieties are राणीचा बावटा, फेटा, राजवर्ख &c.

बिलवर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारची उंची काचेची बांगडी   Ex. मी तुझ्यासाठी बिलवराचा जोड आणीन.
noun  साधारण लांबट आकाराची पैलू पाडलेली सोन्याची बांगडी   Ex. बिलवराची घडणावळ किती लागेल.

बिलवर     

 पु. 
उंची कांच ; स्फटिक .
एक खनिजविशेष .
एक प्रकारची उंची कांचेची बांगडी . मी तुला तुझ्या हाताची बिलोरांची एक जोडी आणीन . - मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) १९१ .
साधारण लांबट आकाराचे पैलू पाडलेली सोन्याची बांगडी . [ अर . बिल्लौर ]
०खाना  पु. कांचेचें सामान संभाळण्या - ठेवण्याचें खातें . बिलवरी बिल्वरी , बिलोरी वि . कांचमण्याचें ; स्फटिकाचें ; कांचेचें . [ फा . बिलौरीं ]
०आरसा  पु. चांगल्या कांचेचा , पैलू असणारा आरसा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP