Dictionaries | References

बिवलकर कित्ता

   
Script: Devanagari
See also:  बिवलकर वळण , बिवलकरी कित्ता , बिवलकरी वळण

बिवलकर कित्ता     

पेशवाईच्या अखेरीस फडांत बिवलकर नांवाचे एक कारकून होते, ते कित्त्यांचें वळण काढून देत. त्यावरुन,
बिवलकरी वळण म्हणजे सरळ साधें वळण. ‘ महाराष्ट्रांत एकंदर नाट्याभिनयाचीं तीन वळणें.......किर्लोस्करी, शाहूनगरवासी आणि महाराष्ट्रीय... शाहूंचें वळण बरेंच कठीण म्हणजे बिवलकरी कित्त्याप्रमाणें निसर्गस्वरुप, असल्यानें तें यापुढें फार दिवस टिकेल असें वाटत नाहीं. ’ -गणपतराव चरित्र २२१.
साधी बालबोध वागणूक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP