Dictionaries | References

बैठक

   
Script: Devanagari

बैठक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  घर के बाहरी भाग का वह कमरा जहाँ बड़े आदमी बैठते और सब लोगों से मिलते हैं   Ex. अतिथि बैठक में आपका इंतज़ार कर रहे हैं ।
HYPONYMY:
दीवाने खास दीवाने आम
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दीवानख़ाना दीवानखाना दीवान-ख़ाना दीवान-खाना हॉल हाल बरोठा
Wordnet:
asmচʼৰাঘৰ
gujબેઠકરૂમ
kanವರಾಂಡ
kasبٮ۪ٹھَک
malസ്വീകരണമുറി
marदिवाणखाना
mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥ
nepबैठक
oriବୈଠକ ଖାନା
panਬੈਠਕ
sanप्रकोष्ठः
tamவரவேற்பறை
telవరండా
urdدیوان خانہ , ہال نششت گاہ , بیٹھک
noun  बैठने का स्थान   Ex. बैठक खचाखच भरी है ।
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आस्थान आसथान
Wordnet:
benবৈঠকখানা
gujબેઠક
kanಸಭೆ
kasبیٹَھک
marबैठकखोली
oriବସିବା ସ୍ଥାନ
sanआस्थानम्
tamஉட்காரும் இடம்
telకూర్చునేచోటు
urdبرآمدہ , پیش گاہ , ایوان
See : अधिवेशन, उठक-बैठक, योगासन, चौपाल, आसन

बैठक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. एका बैठकीस At one sitting.

बैठक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sitting. The session of an assembly. A seat; a pedestal. The bottom of a thing.

बैठक     

ना.  कार्यक्रम , मैफल ( गाण्याची );
ना.  परिषद , संमेलन , सभा .

बैठक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बसण्यासाठी वापरली जाणारी वस्तू   Ex. पाहुणे बाहेर बैठकीवर बसले होते.
See : अधिवेशन, दिवाणखाना

बैठक     

 स्त्री. 
बसण्याची क्रिया .
ढुंगण टेंकून बसणें .
( चर्चा - विचार - करमणूक इ० करितां ) जमलेली सभा
परिषद सभा इ० चें ) काम करण्याचे दिवस .
काहीं कामासाठीं अन्य कामे सोडून एके ठिकाणीं केलेली अवस्थिति ; एखाद्या कामाचा कांहीं काळ बसून विचार करणें . हे काम उभ्याउभ्यांनीं होणार नाहीं तुमची आमची चार घटका बैठक झाली पाहिजे .
बसण्याची पद्धत ; आसन .
बसण्याच्या उपयोगाची कोणतीहि वस्तु ; बसण्याकरतां पसरलेलें जाजम , सतरंजी , बिछाईत , पाट , खुर्ची , खोगीर इ०
एखाद्या वस्तूचें बूड ; तळ ; खालचा भाग ( ज्यावर ती वस्तू किंवा पात्र टेंकते तो ).
बाजारांत बसणार्‍या दुकानदारांवरचा कर .
दमल्या - भागल्यामुळें , भीत नें , निरुपायानें एकदम मारलेली थबकल ; बसकण . ( क्रि० मारणें ).
व्यायाम करण्याचा एक प्रकार ; उठण्याबसण्याचा व्यायाम ; शाळेंतील मुलाला सांगितलेली शिक्षा ; उठबशा .
गाण्याची मजलस ; बसून गाणें .
गमनामध्यें कांहीं कार्यानिमित्त झालेला मुक्काम , पडलेला खंड .
करमणुकीसाठीं अनेकांनीं जुळणें ; जुळण्याची जागा .
( व . ) दिवाणखाना .
खेडेगावांत एकट्यादुकट्या इसमाला गांवसभा भरविणें झाल्यास त्या गांवच्या रिवाजाप्रमाणें त्यानें गांवकर्‍यांना द्यावी लागणारी रक्कम . [ सं . उपविश ; प्रा . बइट्ठ ; हिं . बैठना ]
०मारणें   ( ल . )
ठीया देणें ; पुष्कळ काळ बसून राहणें ; अंग मोडून काम करणें .
उठाबशाचा व्यायाम घेणें ; उठाबशा काढणें . एका बैठकीस - क्रिवि . मध्यें न उठतां , कांहीं कामासाठीं एका ठिकाणीं बसून ( काम संपविणें ). बैठणें - अक्रि . बसणें . तैसीं नित्यनैमित्तिकें । कर्मे जियें आवश्यकें । तयाच्या विषीं न शके । बैठला उठूं । - माज्ञा १८ . ५९७ [ हिं . बैठाना ]

बैठक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  बस्ने ठाउँ   Ex. बैठक खचाखच भरिएको छ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবৈঠকখানা
gujબેઠક
kanಸಭೆ
kasبیٹَھک
marबैठकखोली
oriବସିବା ସ୍ଥାନ
sanआस्थानम्
tamஉட்காரும் இடம்
telకూర్చునేచోటు
urdبرآمدہ , پیش گاہ , ایوان
noun  घरको बाहिरको कोठो जहाँ ठुला मान्छेहरू बस्छन् र सबैसँग भेट गर्छन्   Ex. पाहुनाहरू बैठक कोठामा तपाईंलाई पर्खिरहेका छन्
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बैठक कोठो
Wordnet:
asmচʼৰাঘৰ
gujબેઠકરૂમ
hinबैठक
kanವರಾಂಡ
kasبٮ۪ٹھَک
malസ്വീകരണമുറി
marदिवाणखाना
mniꯃꯤ꯭ꯐꯝꯐꯝ꯭ꯀꯥ
oriବୈଠକ ଖାନା
panਬੈਠਕ
sanप्रकोष्ठः
tamவரவேற்பறை
telవరండా
urdدیوان خانہ , ہال نششت گاہ , بیٹھک
See : पिँध, अधिवेशन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP