Dictionaries | References

ब्रीद

   
Script: Devanagari
See also:  ब्रीदु

ब्रीद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
brīda & ब्रिदाईत Usually बिरीद & बिरदाईत.

ब्रीद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See बिरीद.

ब्रीद     

ना.  प्रतिज्ञा , बाणा , व्रत , शील ;
ना.  नियम , नेम , नेमधर्म . वसा ;
ना.  घोषवाक्य .

ब्रीद     

 न. 
 स्त्री. बीत पहा . बीत ; जम ; बस्तान ; बस ; स्थिरता , ' दादासा ही समाधान पावतील . पुढेंही दिवसांदिवस आपली ब्रीद होईल ऐसेंहि भाव आहे .' - रा १० . १०२ .
व्रत ; प्रतिज्ञा ; शील ; बाणा . बिरद , बिरीद पहा . ( क्रि० पाळणें ; सत्य करणें ). देविका - ताट - काढा हें ब्रीदु माझें । तिहीं लोकीं । - शिशु ७६ .
बाण्याचें दर्शक चिन्ह ( पदक , कडें , बिल्ला इ० ). पदीं राघवाचे सदां ब्रीद गाजे . - राम २९ . [ सं . विरुद ] ब्रिदाईत - वि . ब्रीद पाळणारा . ब्रीदावळी - स्त्री . गुणानुवाद प्रतिज्ञेची ओळ . बिरुदावलि पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP