Dictionaries | References

भंखार

   
Script: Devanagari

भंखार     

पु ( राग . ) यांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल व तीव्र मध्यम , पंचम , तीव्र धैवत व निषाद असे याचे स्वर आहेत . जाति संपूर्ण - संपूर्ण , वादी पंचम , संवादी षड्ज , समय रात्रीचा तिसरा प्रहर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP