Dictionaries | References

भगर

   
Script: Devanagari

भगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
grains of वरी, सावा, बरटी &c.

भगर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Cleaned grains of वरी.

भगर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक तृणधान्य, हे उपासात खातात   Ex. भगर पचायला हलकी असते.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वर्‍याचे तांदूळ मोरधन वरी सावा बरटी
Wordnet:
benশ্যামা চাল
gujકોદરા
hinकोदों
kanದಪ್ಪಕ್ಕಿ
kokवरीं
malഅരുണ
oriକୋଦୁଅ
panਕੋਦਰਾ
sanपलालः
tamதினை
telకొర్రలు
urdکودوں , کودا , ارونا , مدناگراک

भगर     

 स्त्री. वरी , सावा , बरटी इ० धान्य ( भरडून , कांडून कोंडा काढलेलें ); वर्‍याचे तांदूळ . - वि . ( व . ) कणयुक्त . [ भुगा ] भगरा - पु .
कुसकरलेली , भुगा झालेली कोरडी स्थिति ( भाकर , पीठ , मिरीं इ० ची ).
कोरडा भुगा ; चुरा ; कुसकरा .
डाळीचें पीठ घालून , परतून केलेली मुळ्याची भाजी . - वि . साधारण दळलेला ; कुटलेला ; वाटलेला ; कुसकरलेला . भगराळा , राळ - पु .
कुसकरलेलें , चूर्ण केलेलें , साधारण चुरलेलें द्रव्य ; चुरा . भुगराळा पहा .
वि.  ( व . ) कणयुक्त . [ भुगा , भगरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP