Dictionaries | References भ भगीरथ यत्न Script: Devanagari See also: भगीरथ प्रयत्न Meaning Related Words भगीरथ यत्न मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इक्ष्वाकु वंशांतील भगीरथ राजानें आपले पूर्वज सगरपुत्र यांस मोक्ष मिळावा याकरितां दीर्घ तपश्चर्या करुन स्वर्गातून गंगेला भू लोकावर आणली, या महाभारतांतील कथेवरुन अत्यंत दीर्घपरिश्रम करुन एखादें अचाट कार्य करणेंअत्यंत कष्टदायक असें कार्य तडीस नेणें. ‘ भगीरथ प्रयत्नांनीं शरदच्या प्रेमाचा ओघ भाईसाहेबांकडे वळविलाच पाहिजे. ’ -एकच प्याला, अंक ५, प्रवेश १. ‘ तथापि तुमची खटपट म्हणजे हा एक भगीरथ यत्न आहे, असें म्हटल्यावांचून रहावत नाहीं. ’ -शिसं २.१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP