Dictionaries | References भ भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ब्राह्मण इतरांना मुहूर्त सांगतो पण स्वतःचीं कृत्यें करण्यास त्यास मुहूर्त पाहून चालत नाहीं. तीं फुरसुदीनें, यजमान कृत्य नसतांना म्हणजे बहुधा मुहूर्त नसतांनाच उरकून घ्यावीं लागतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP