Dictionaries | References भ भाक Script: Devanagari Meaning Related Words भाक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 until the fulfilment of a vow made. v ठेव, उतर. भाक उतरणें or भाकेस उतरणें To come to pass or be made good--a promise or pledge. भाक सत्य करणें To redeem, verify, or make good one's promise. भाकेस गुंतणें To be constrained or bound by one's word or pledge. भाक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A promise; an agreement. भाक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आणभाक , करार , ठराव , प्रतिज्ञा , शपथ ;ना. आश्वासन , खात्री , वचन . भाक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वचन ; खात्री ; आश्वासन . ( क्रि० देणें ) नारायणा आम्हा नाहीं वेगळीक । पूर्वील हे भाक सांभाळिली । - तुगा ३११ .परस्परांतील ठराव ; करार ; ( आण शब्दाला जोडून येतो ) कबुलायत . जैसी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक । - एभा ७ . ५६८ .केलेल्या नवसाची फेड होईपर्यंत देवापाशीं अनामत ठेविलेला पदार्थ .भाषण ; उक्ति .( व . ) विनवणी . [ सं . भाषा ]०उतरणें भाकेस उतरणें - वचनाप्रमाणें हातून कृति घडणें .०देणें वचन , कबूली देणें ; शपथ घेणें . न करी चिंता वेळोवेळीं । म्हणोन भाक देतसे । - गुच १२ . ५३ .०सत्य - दिलेला शब्द खरा करणें ; वचनाप्रमाणें कृति करणें . भाकेस गुंतणें - वचनांत , शब्दांत गुंतणें . यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके । - सारुह ४ . ४७ .करणें - दिलेला शब्द खरा करणें ; वचनाप्रमाणें कृति करणें . भाकेस गुंतणें - वचनांत , शब्दांत गुंतणें . यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके । - सारुह ४ . ४७ .०पालक पु. वचन पाळणारा . - ख्रिपु०बाहण स्त्री. प्रतिज्ञा ; वचन ; शपथ ( देवापाशीं घेतलेली ). देवाला भाकबाहणीवर गुंतविलें .नवसाची फेड होईपर्यंत देवापाशी अनामत ठेविलेला पदार्थ . भाक पहा . देवाची भाकबाहण ठेवली . [ भाक + बाहण ( द्विरुक्ति शब्द ) ] भाकणें - उक्रि .भविष्य सांगणें . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला । - दा ३ . ७ . ५९ .अभिवचन , आश्वासन म्हणून देवाजवळ कांहीं वस्तु ठेवणें .( काव्य . ) मागणें ; इच्छिणें ; दीनवाणीनें विनंति करणें ( करुणा , कीव , काकुळति इ० शब्दाबरोबर उपयोग ). भाकावी करुणा । विनवा वैकुंठीचा राणा । - तुगा ६७३ . [ सं . भाष ] भाकणूक - स्त्री .देवाकडून मिळालेलें उत्तर .( क . ) भविष्य कथन .बोलणें ; सांगणें .कौल ; शकुन .विनवणी . [ भाकणें ] भाकीत - न . भविष्य . ( क्रि० करणें ; सांगणें ). [ सं . भाषित ; भाकणें ] Related Words भाक देणें भाक भाक उतरणें भाक जीयेची जायेः तो संसारीं जीये काये? भाक सत्य करणें होभाग भाख उराला हात लावणें उरावर हात ठेवणें उरावर हात ठेवून बोलणें उरावर हात ठेवून सांगणें उरावर हात लावणें पदेर भाका वियोगभाज् वचन गुंतणें अभिवचन भाखा आणभाष अन्नाची क्रिया आणभाक कसम कारणा शपथी शपथे भाष शपथ अन्न હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office foreign publid debt foreign remittance foreign ruler foreign section foreign securities foreign service foreign state foreign tariff schedule foreign tourist foreign trade foreign trade multiplier foreign trade policy foreign trade register Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP